घाशीराम कोतवाल (नाटक)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

घाशीराम कोतवाल (नाटक)

घाशीराम कोतवाल हे विजय तेंडुलकर यांनी पेशवाईच्या काळात पुण्याचा कोतवाल राहिलेल्या घाशीराम कोतवाल या व्यक्तिरेखेवर आधारित लिहिलेले मराठी नाटक आहे. १६ डिसेंबर, इ.स. १९७२ रोजी हे नाटक रंगमंचावर आले.या नाटकाचे दिग्दर्शन डॉ. जब्बार पटेल, नृत्य दिग्दर्शन कृष्णदेव मुळगुंद तर संगीत दिग्दर्शन भास्कर चंदावरकर यांनी केले होते. घाशिराम कोतवाल हे मानवी मनात दडलेल्या व जीवनातील क्रौर्याचे दर्शन घडविणारे नाटक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →