घन (गणित)

या विषयातील रहस्ये उलगडा.

संख्येच्या तिसऱ्या घातांकाला त्या संख्येच्या घन असे म्हणतात.

कोणत्याही संख्येला त्याच संख्येने दोनदा गुणले म्हणजे त्या संख्येचा घन मिळतो.



क x क x क = क३



धन संख्येच्या वर्ग धन संख्या असतो.

ऋण संख्येच्या वर्ग ऋण संख्या असतो.

-२चा घन -८= (-२)x(-२)x(-२).

२चा घन ८ = २x२x२

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →