ग्रेट ब्रिटनचा दुसरा जॉर्ज

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

ग्रेट ब्रिटनचा दुसरा जॉर्ज

जॉर्ज दुसरा (जॉर्ज ऑगस्टस; इंग्लिश: George II of Great Britain; नोव्हेंबर १०, इ.स. १६८३ - ऑक्टोबर २५, इ.स. १७६०) हा ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंडचा राजा; हानोफरचा ड्यूक व पवित्र रोमन साम्राज्यामधील एक युवराज होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →