ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे तथा जी.आय.पी. ही मध्य आणि पश्चिम भारतातील रेल्वे कंपनी होती. मुंबईतील बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस तथा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) येथे मुख्यालय असलेल्या या कंपनीची स्थापना १ ऑगस्ट, १८४९ रोजी झाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.