ग्रिगोर दिमित्रोव्ह (बल्गेरियन: Григор Димитров; १६ मे १९९१) हा एक व्यावसायिक बल्गेरियन टेनिसपटू आहे. २००८ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेला दिमित्रोव्ह सध्या बल्गेरियाचा सर्वोत्तम टेनिस खेळाडू मानला जातो.
दिमित्रोव्हने २००८ विंबल्डन व २००८ यू.एस. ओपन स्पर्धांमधील जुनियर अजिंक्यपदे जिंकली होती.
ग्रिगोर दिमित्रोव्ह
या विषयावर तज्ञ बना.