ग्राम रोजगार सेवक

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

ग्रामपंचायत स्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (महाराष्ट्र)चे अभिलेख व नोंदवह्या ठेवल्या जातात. या कामाची जबाबदारी ग्रामपंचायतीची म्हणजेच सरपंच व ग्रामसेवक यांची आहे. या कामात ग्रामसेवकांना मदत करण्यासाठी व संगणकीय माहिती इ. भरण्यासाठी मदतनीस म्हणून ग्राम रोजगार सेवकांच्या सेवा बाह्यस्थ (outsourcing) पद्धतीने घेतल्या जातात.



वेतन :- दरमहा १२००० रुपये ग्रामरोजगार सेवकांना ग्रामनिधी मधून दिले जाते.

पदोन्नती :- ग्रामरोजगार सेवकांना ग्रामसेवक या पदावर पदोन्नती दिली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →