ग्रात्स

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

ग्रात्स

ग्रात्स (जर्मन: Graz; स्लोव्हेन: Gradec; हंगेरियन: Grác) हे ऑस्ट्रिया देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (व्हियेना खालोखाल) व ऑस्ट्रियाच्या श्टायरमार्क राज्याची राजधानी आहे. येथील ऐतिहासिक बरोक वास्तूशास्त्राच्या इमारतींसाठी व श्लोसबर्ग ह्या किल्ल्यासाठी ग्रात्स युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. २००३ साली ग्रात्स युरोपियन सांस्कृतिक राजधानीचे शहर होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →