ग्युमुशाने (तुर्की: Gümüşhane ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या ईशान्य भागात वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १.३५ लाख आहे. ग्युमुशाने ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ग्युमुशाने प्रांत
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!