गौरेला-पेंड्रा-मरवाही जिल्हा

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

गौरेला-पेंड्रा-मरवाही जिल्हा हा भारतातील छत्तीसगढ राज्यातील एक जिल्हा आहे. गौरेला हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. हे बिलासपूर जिल्ह्यातून वेगळे करून फेब्रुवारी २०२० मध्ये त्याचे निर्माण झाले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →