बुद्धांनी वास्तव्य केलेली स्थळे विविध प्रकारची ठिकाणे होत. यामध्ये मठ वा विहार ही सर्वात महत्त्वाचे ठिकाणी होते जे त्याच्या (किंवा संघास) वापरासाठी दिले होते. कधी कधी त्यांना एखाद्याच्या बागेत किंवा घरी आमंत्रित करण्यात आले होते, ते कधी फक्त वाळवंटात अथवा जंगलात राहिले. ती ठिकाणे उत्तर भारत आणि दक्षिण नेपाळ येथील होत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गौतम बुद्धांनी वास्तव्य केलेल्या स्थळांची यादी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!