गोष्ट एक पैठणीची हा २०२२ चा शंतनू गणेश रोडे दिग्दर्शित मराठी-भाषेतील चित्रपट आहे, ज्याची निर्मिती अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि पियुष सिंग यांनी प्लॅनेट मराठी प्रोडक्शन, गोल्डन रेशो फिल्म्स आणि लेकसाइड प्रोडक्शनच्या बॅनरखाली केली आहे. सायली संजीव, सुव्रत जोशी,
मिलिंद गुणाजी आणि मृणाल कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट आहे. भारताच्या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये या चित्रपटाला मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
गोष्ट एका पैठणीची
थोडक्यात पण महत्त्वाचे.