गोविंदराव ज्ञानोजीराव साळुंखे

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

महाराष्ट्रातील एक थोर शिक्षणमहर्षी.



‘बापूजी’ या टोपणनावाने नावाने परिचित.

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील रामापूर हे त्यांचे मूळ गाव. ज्ञानोजीराव आणि तानुबाई या दांपत्याचा गोविंद हा सर्वांत धाकटा मुलगा. बालपणीच ते मातृसुखाला आणि बारा वर्षांचे असताना पितृसुखाला मुकले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →