गोवर्धन मठ हा आद्य शंकराचार्य यांनी श्री जगन्नाथपुरी येथे स्थापलेला एक मठ आहे. या मठामध्ये प्रमुख वेद हा ऋग्वेद आहे. या मठाचे महावाक्य 'प्रज्ञानं ब्रम्ह'असे आहे.येथे दिक्षा प्राप्त करणाऱ्या संन्याश्याच्या नावाअखेरीस 'आरण्य'असे लावण्याची पद्धत आहे. या मठाचे प्रथम आचार्य हे शंकराचार्यांचे शिष्य पद्मपादस्वामी हे होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गोवर्धन मठ
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?