गोरेगाव हे मुंबई शहराच्या गोरेगाव उपनगरामधील एक रेल्वे स्थानक आहे. गोरेगाव मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर स्थित आहे. सध्या गोरेगाव स्थानकाचं नूतनीकरण करण्यात आलेलं असून त्याला आता आधुनिक स्वरूप आलेलं आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गोरेगाव रेल्वे स्थानक
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.