गोरखपूर विभाग

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

गोरखपूर विभाग हा उत्तर भारतातील उत्तर प्रदेश राज्याच्या १८ प्रशासकीय भौगोलिक विभागांपैकी एक आहे. गोरखपूर शहर हे या विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

या विभागात ४ जिल्हे आहेत:



गोरखपूर जिल्हा

देवरिया जिल्हा

कुशीनगर जिल्हा

महाराजगंज जिल्हा

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →