गोरखगड किंवा °गोरक्षगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. किल्ल्याचे नाव हे नाथ संप्रदायातील गोरखनाथ यांच्या नावावरून गोरखगड असे ठेवण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात गोरक्षगड आहे. खोपिवली या गावाजवळ असलेले मच्छिंद्र गड आणि गोरक्षगड हे जोडकिल्ले आहेत. २१३५ फूट उंची असलेल्या गोरखगडाची निर्मिती प्रामुख्याने घाटवाटांवर लक्ष ठवण्यासाठी केली गेली होती असे मानले जाते.
गोरखगड
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.