गाईचे मुत्र म्हणजे गोमूत्र. हिंदू धर्मात गायीला पवित्र मानले गेले आहे. गाय असा एकमेव प्राणी आहे, जिला गोमाता म्हंटले जाते. भारतीय म्हणजे देशी गाईचे मूत्र (गोमूत्र) हे एक औषधी द्रव्य आहे, असे आयुर्वेद सांगतो.
गोमूत्राचा आयुर्वेदात औषधी उपयोग केला जातो.
गोमूत्र
यामागील विज्ञान आणि इतिहास.