गोमाशी

या विषयातील रहस्ये उलगडा.

गोमाशी

गोमाशी ही एक प्रकारची मोठी माशी आहे. ती बहुधा जनावरांच्या अंगावर राहते. ती गायीवर(गो=गाय) आढळते म्हणून तिचे नाव गोमाशी पडले. हिच्या सुमारे सात प्रजाती ओळखल्या गेल्या आहेत.

गुरांच्या अंगावर झालेल्या आयत्या जखमांवर बसून ही रक्त पिते व त्याद्वारे जंतुसंसर्गही करते. रोगग्रस्त जनावरांच्या जखमांवर बसल्यानंतर झालेला जंतुसंसर्ग ती तिच्या पायांद्वारे दुसऱ्या गुरांकडे नेते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →