गोपाळराव बळवंतराव कांबळे ऊर्फ जी. कांबळे (जुलै २२, इ.स. १९१८ - जुलै २१, इ.स. २००२) हे भित्तिचित्रण(पोस्टर चित्रण) आणि व्यक्तिचित्रणाकरता नावाजलेले मराठी चित्रकार होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गोपाळराव बळवंतराव कांबळे
या विषयातील रहस्ये उलगडा.