गोचीड

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

गोचीड

गोचीड हा रक्त शोषणारा कीटक वर्गातील प्राणी आहे.तो बाह्य परजीवी कीटक आहे.तो रक्तपिपासू आहे.तो सहसा प्राण्यांच्या/जनावरांच्या अंगावर राहतो.महाराष्ट्रात झालेल्या एका गायी व म्हशींच्या अभ्यासात सुमारे ६७% ते ८७% प्राण्यांच्या अंगावर विविध प्रकारच्या गोचिड होत्या..

भारतात सुमारे १६० प्रकारच्या गोचिड आढळून येतात.त्यापैकी 'बुफिलस हायलोमा' 'एम्ब्लीओमा' 'हेम्याफायसीलस' 'रिफीसीफॅलस' इत्यादी गोचिड जनावरांच्या रोगांचे दृष्टीने जास्त हानीकारक आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →