गॉर्डन ब्राउन

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

गॉर्डन ब्राउन

जेम्स गॉर्डन ब्राउन (जन्मः २० फेब्रुवारी १९५१, ग्लासगो, स्कॉटलंड) हे युनायटेड किंग्डम

चे माजी पंतप्रधान व मजूर पक्षाचे अध्यक्ष आहेत. जून २००७ मध्ये टोनी ब्लेर ह्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर ब्राउन पंतप्रधान बनले. मे २०१० मध्ये घेण्यात आलेल्या सांसदीय निवडणुकांमध्ये मजूर पक्षाचा पराभव झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. डेव्हिड कॅमेरॉन हे युनायटेड किंग्डमचे नवे पंतप्रधान आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →