गूंज (१९८९ चित्रपट)

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

गूंज हा १९८९ चा भारतीय हिंदी भाषेतील चित्रपट आहे जो जलाल आगा दिग्दर्शित आणि जॉय ऑगस्टीन निर्मित आहे. चित्रपटामध्ये कुमार गौरव, जुही चावला आणि टिनू आनंद यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत. सोबत आशुतोष गोवारीकर, सुलभा आर्य पण साहाय्यक भूमिकेत आहे.

चित्रपटाची कथा संजीव (गौरव) या तरुणाभोवती आहे, ज्याला खुनाच्या खोट्या आरोपाला तोंड द्यावे लागते. तो स्थानिक आमदार शशांक कालेकर (मोहन कोठीवन) यांची मुलगी संगीता (चावला) हिच्यावर प्रेम करतो; आणि आमदार काही गुन्ह्यांमध्ये गुंतलेला आहे.

चित्रपटाच्या कथेसाठी जॉय ऑगस्टीन यांना सर्वोत्कृष्ट कथेसाठी फिल्मफेर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →