गुलाम हैदर

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

ग़ुलाम हैदर हे एक हिंदी चित्रपट संगीतकार होते. कमर जलालाबादी यांच्या पहिल्या चित्रपट गीताला - दुनिया में गरीबों को आराम नही मिलता'ला त्यांनी संगीतबद्ध केले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →