गुलाम घराणे

या विषयातील रहस्ये उलगडा.

गुलाम घराणे

गुलाम घराणे हे दिल्ली सल्तनतीतील पहिले महत्त्वाचे घराणे होय. मोहम्मद घौरीच्या मृत्युनंतर त्याचा वजीर कुतुबुद्दीन ऐबक याच्यापासून दिल्लीवर गुलाम घराण्याची राजवट सुरू झाली. या घराण्याची सत्ता १२०६ ते १२९० पर्यंत होती. घौरीच्या गुलामांनी राज्य केल्याने त्यांना राजघराण्या ऐवजी गुलाम घराणे म्हणतात.



विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →