गुरुमुख सिंग मुसाफिर

या विषयातील रहस्ये उलगडा.

गुरुमुख सिंग मुसाफिर

ग्यानी गुरुमुख सिंग मुसाफिर (१५ जानेवारी १८९९ - १८ जानेवारी १९७६) हे एक भारतीय राजकारणी आणि पंजाबी भाषेतील लेखक होते. ते १ नोव्हेंबर १९६६ ते ८ मार्च १९६७ पर्यंत पंजाबचे मुख्यमंत्री होते.

त्यांना १९७८ मध्ये त्यांच्या उर्वर पर या लघुकथा संग्रहासाठी पंजाबी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार दिला होता. त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण, हा भारतीय नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →