गुरनाम सिंह (२५ फेब्रुवारी १८९९ – ३१ मे १९७३) हे एक भारतीय राजकारणी होते. मार्च १९६७ ते नोव्हेंबर १९६७ आणि पुन्हा फेब्रुवारी १९६९ ते मार्च १९७० दरम्यान ते पंजाबचे सहावे मुख्यमंत्री होते. ते पंजाब मध्ये शिरोमणी अकाली दलाचे पहिले मुख्यमंत्री होते. ३१ मे १९७३ रोजी दिल्लीत विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गुरनाम सिंह
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.