गुरदासपूर

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

गुरदासपूर भारताच्या पंजाब राज्यातील एक शहर आहे.

हे शहर गुरदासपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २२,९९,०२६ इतकी होती.

या शहरात १३ अभियांत्रिकी आणि इतर महाविद्यालये आहेत.



विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →