महाराणी गुणवंतीबाई भोसले या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी आणि शिवाजी इंगळे यांच्या कन्या होत्या. या इंगळे घराण्यातील होत्या. त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांशी इ.स. १५ एप्रिल १६५७ मध्ये विवाह झाला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गुणवंतीबाई भोसले
या विषयातील रहस्ये उलगडा.