गायत्री उर्फ गीतु मोहनदास (१४ फेब्रुवारी, १९८१:कण्णुर, केरळ;- ) ही मल्याळम आणि हिंदी चित्रपटांतून अभिनय करणारी अभिनेत्री आहे. हिने दिग्दर्शित केलेल्या लायर्स डाइस या चित्रपटाला २०१३ च्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताचे नामांकन मिळाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गीतू मोहनदास
या विषयातील रहस्ये उलगडा.