गीता सेन

या विषयावर तज्ञ बना.

गीता सेन या भारतीय स्त्रीवादी अभ्यासक आहेत. पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या इक्विटी अँड सोशल डिटरमिनंट्स ऑफ हेल्थ या रामलिंगस्वामी सेंटरमध्ये त्या एक प्रतिष्ठित प्राध्यापिका आणि संचालिका आहेत. त्या हार्वर्ड विद्यापीठात सहायक प्राध्यापक, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट बंगलोरमधील प्रोफेसर एमेरिटस आणि डीएड्ब्ल्युएन (नव्या युगासाठी महिलांसह विकास पर्याय)च्या जनरल कोऑर्डिनेटर देखील आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →