कौमुदी जिनराज जोशीपुरा या एक भारतीय अमेरिकन एपिडेमियोलॉजिस्ट, बायोस्टॅटिस्टिस्ट, दंतवैद्य आणि वैज्ञानिक आहेत. त्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या हार्वर्ड टीएच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ (एच.एस.पी.एच.) मध्ये सहाय्यक पूर्ण वेळ प्राध्यापक आहेत. एन.आय.एच. एंडॉव्ड चेअर आणि सेंटर फॉर क्लिनिकल रिसर्च अँड हेल्थ प्रमोशनच्या संचालीका आणि युनिव्हर्सिटी ऑफ पोर्तो रिको, मेडिकल सायन्सेस कॅम्पसमध्ये पूर्ण वेळ प्राध्यापक आहेत. त्यांचे संशोधन कार्य सीएनएन, एबीसी, एनबीसी, एनएचएस, न्युजविक, नेचर, टेलीग्राफ, जापनीज जर्नल आणि जापनीज टीव्ही इत्यादींसह जागतिक माध्यमांनी कव्हर केले आहे
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कौमुदी जोशीपुरा
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.