को.दौ.विद्यालय म्हणजे कोषटवार दौलतखान विद्यालय हे शिक्षण प्रसारक मंडळ, पुसद द्वारा संचलीत, महाराष्ट्र राज्याच्या यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील एक प्रसिद्ध विद्यालय अाहे. कोषटवार दौलतखान विद्यालयाची स्थापना ३० जून १९१४ या वर्षी झाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कोषटवार दौलतखान विद्यालय (पुसद)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!