गिरेसुन (तुर्की: Giresun ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या उत्तर भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १२ लाख आहे. गिरेसुन ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.
येथे लाकडी भांडी तसेच लाकडी हस्तकला आणि लोकरीची वस्त्रे बनविण्याचे गृहोद्योग आहेत.
गिरेसुन प्रांत
या विषयावर तज्ञ बना.