गिगाकू (伎楽) हा प्रकार कुरे-गाकु (呉楽) म्हणूनही ओळखला जातो हा मुखवटा घालून सादर केलेल्या नाटक-नृत्याचा प्रकार आहे. ही सादरीकरणाची शैली लुप्त होत चालली आहे. हा नाट्य प्रकार असुका कालावधीत जपानमध्ये आयात केला गेला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गिगाकु
या विषयावर तज्ञ बना.