गारफील्ड काउंटी (वॉशिंग्टन)

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

गारफील्ड काउंटी (वॉशिंग्टन)

गारफील्ड काउंटी ही अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील ३९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र पॉमेरॉय येथे आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,२८६ इतकी होती. ही वॉशिंग्टनमधील सगळ्यात कमी वस्ती असलेली काउंटी आहे.

गारफील्ड काउंटीची रचना २९ नोव्हेंबर, १८८१ रोजी झाली. या काउंटीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेम्स ए. गारफील्ड यांचे नाव दिलेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →