गारफील्ड काउंटी (युटा)

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

गारफील्ड काउंटी (युटा)

गारफील्ड काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र पँग्विच येथे आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५,०८३ इतकी होती.

गारफील्ड काउंटीची रचना ९ मार्च, १८८२ रोजी झाली. या काउंटीला याच्या काही दिवसांपूर्वी मृत्यू पावलेल्या अमेरिकेच्या २०व्या राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्ड यांचे नाव दिलेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →