गारजेवाडी

या विषयातील रहस्ये उलगडा.

गारजेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील एक गाव आहे. गर्जेवाडी या गावामध्ये पिराचे मंदिर आहे.गर्जेवाडी मध्ये मुस्लिम समाज, धनगर समाज, सुतार समाज आहेत.गर्जेवाडी या गावामध्ये पिराचे मंदिर आहे त्याचा मान कुुंडलापुरचे डॉक्टर माणिकराव पाटील यांना आहे.गर्जेवाडी गावातील मुस्लिम समाजातील लोक कुुंडलापुर गावामध्ये जाऊन त्यांना बोलवतात असं म्हणतात ही परंपरा खूप काळापासून सुरू आहे. गुढीपाडव्याला पीर देवाची यात्रा असते. पीर देवाला गुढीपाडव्याला घलप चढवतात. पीर देवाला गलप चढवण्याचा मान कुुंडलापुर मधील माणिकराव पाटील यांना पहिल्या पिढीपासून डॉक्टर माणिकराव पाटील यांना आहे. घलप चढवण्याची परंपरा पहिल्यापासून चालत आलेल्या आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →