येडे मच्छिंद्र हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक गाव आहे.
साताऱ्याच्या प्रतिसरकार उर्फ पत्री सरकारचे संस्थापक क्रांतिसिंह नाना पाटील यांचे हे गाव आहे या गावामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांचा एक सुरेख आणि सुंदर पुतळा असून महाराष्ट्र शासनाच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या गावी सुंदर स्मारक आहे बांधण्यात आलेले आहे.
येडे मच्छिंद्र
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.