गायत्री देवी (महाराणी)

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

गायत्री देवी (महाराणी)

महाराणी गायत्री देवी, (राजकुमारी गायत्री देवी कूच बिहार संस्थान), ह्या राजस्थान, भारत येथील जयपूर संस्थानच्या महाराणी होत्या. त्यांचा जन्म मराठा घराण्यातील बडोदा संस्थानचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांची मुलगी महाराणी इंदिरा राजे आणि महाराजा जितेंद्र नारायण भूप बहादूर यांच्या पोटी झाला.

महाराणी गायत्री देवी यांनी इ.स. १९६२ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवून जवळपास साढे तीन लाख मतांच्या फरकाने त्या निवडून आल्या. ही निवडणूक त्यांनी चक्रवर्ती राजगोपालाचारी स्थापित स्वतंत्र पक्षातर्फे लढवली होती, ज्याची दाखल त्यावेळेस गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने सुद्धा घेतली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →