गामिनी परेरा

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

कहावलागे गामिनी परेरा (२२ मे, १९६४:कोलंबो, सिलोन - हयात) हा श्रीलंकाकडून १९८६ मध्ये १ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

हा उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी करीत असे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →