गांबिया राष्ट्रीय क्रिकेट संघ

या विषयावर तज्ञ बना.

गांबिया राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गांबियाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. ते २००२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) संलग्न सदस्य आणि २०१७ मध्ये सहयोगी सदस्य झाले. एप्रिल २०१८ मध्ये, आयसीसी ने त्याच्या सर्व सदस्यांना पूर्ण ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे, १ जानेवारी २०१९ नंतर गॅम्बिया आणि इतर आयसीसी सदस्यांमध्ये खेळले जाणारे सर्व ट्वेंटी-२० सामने पूर्ण टी२०आ असतील.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →