बल्गेरिया राष्ट्रीय क्रिकेट संघ

या विषयातील रहस्ये उलगडा.

बल्गेरिया राष्ट्रीय क्रिकेट संघ

बल्गेरिया क्रिकेट संघ हा बल्गेरिया देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे.

२०१९मध्ये पूर्ण टी२० सदस्यत्व मिळाल्यावर बल्गेरिया संघ १४ ऑक्टोबर २०१९ रोजी सर्बियाविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →