गर्भपात हा गर्भ धारण करण्यास सक्षम अशा सर्व मानव व प्राण्यांमध्ये होणारी एक शरीराची अवस्था आहे. त्यामध्ये गर्भाशयात असणारा गर्भ आपोआप बाहेर पडतो अथवा प्रकृतीच्या काही कारणास्तव किंवा उद्भवलेल्या परिस्थितीमुळे तो वैद्यकीय ज्ञान वापरून बाहेर काढण्यात येतो. 'गर्भपात होणे' ही नैसर्गिकरित्या घडणारी एक क्रिया आहे तर,'गर्भपात करणे' अथवा 'करविणे' हे मानवनिर्मित असते.
पशुंबाबत होणाऱ्या गर्भपातास इंग्रजीत 'बुसेल्लोसिस' असे नाव आहे.दुधाळू जनावरांमध्ये अथवा गुरांमध्ये उद्भवणाऱ्या गर्भपातास 'ब्रुसेल्ला ॲबॉर्टस्' हे विषाणू कारणीभूत असतात.
गर्भपात (पशु)
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.