ऍझटेक सैन्यामध्ये सैनिकांचा एक खास विभाग होता, त्या प्रकारच्या सैनिकाला गरुड योद्धा (अभिजात नाहुआट्ल: कुऔहट्ली, इंग्लिश - ईगल वॉरिअर किंवा ईगल नाईट) म्हणले जाई. जाग्वार योद्ध्यांप्रमाणेच गरुड योद्धा होणे खानदानी लोकांपुरतेच मर्यादित होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गरुड योद्धा
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.