गमभन टंकलेखन सुविधा वापरून केवळ एका एच.टी.एम.एल. पानाच्या साहाय्याने उच्चारांनुसार देवनागरी,गुजराती,बंगाली,गुरुमुखीमध्ये टंकलेखन करणे शक्य आहे. इथे टंकलिखित केलेला मजकूर युनिकोडयुक्त फाईलमधे डकवा आणि एकत्र करून तो हवा तेव्हा एखाद्या संकेतस्थळांवर डकवता येईल. मूळ बाळबोध आवृत्तीच्या मुख्य गाभ्यात बरेच बदल करून ही सुधारित आवृत्ती तयार केली आहे. ही एन्ट्रान्स अथवा मनोगतच्या टंकलेखन शैलीशी मिळती जुळती आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गमभन टंकलेखन सुविधा
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?