श्री गणेश अथर्वशीर्ष हे एक नव्य उपनिषद आहे. ते अथर्ववेदाशी संबंधित आहे.यामध्ये गणेशविद्या सांगितलेली असून गणेशाच्या उपासकांमध्ये या उपनिषदाला विशेष महत्त्व आहे. श्री गणपती अथर्वशीर्ष हे श्री गणक ऋषी यांनी लिहिले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गणपती अथर्वशीर्ष
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.