गणपती दादा लाड ऊर्फ जी.डी.बापू लाड (जन्म : कुंडल, सांगली जिल्हा, महाराष्ट्र, ४ डिसेंबर, इ.स. १९२२; निधन : पुणे, १४ नोव्हेंबर, इ.स. २०११) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या नाना पाटील यांच्या प्रतिसरकारच्या तुफान दलाचे फील्ड मार्शल समजले जाणारे अग्रणी लढवय्या होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गणपत लाड
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?