गझनीचा महमूद (पूर्ण नाव : यामिन उद्दौला अब्दुल कासिम महमूद इब्न सबुक्तगीन) (जन्म नोव्हेंबर २, ९७१ - एप्रिल ३०, १०३०) हा भारतावर आक्रमण करणारा अफगणिस्तानातील गझनीचा शासक होता. असे मानतात की याने भारतावर १७ वेळा लुटीच्या मोहिमा आखल्या होत्या. आपार संपत्ती व लूट करून तो परते. भारतात हा कॄरकर्मा समजला जातो तर पाकिस्तान व अफगणिस्तानात तो महान राज्यकर्ता व सेनानी मानला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गझनीचा महमूद
थोडक्यात पण महत्त्वाचे.