डॉ. गजानन श्रीपत खैर ऊर्फ अण्णासाहेब खैर (१५ जून, इ.स. १८९८ - २९ ऑगस्ट, इ.स. १९८६) हे मराठी शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांनी नारायण भिकाजी परुळेकर यांच्यासह इ.स. १९२१ साली पुण्यात महाराष्ट्र विद्यालय ही शिक्षणसंस्था स्थापली. पुणे विद्यार्थिगॄह या शिक्षणसंस्थेचे ते काही काळ कार्याध्यक्ष होते. इ.स. १९५२ ते इ.स. १९५८ या काळात ते मुंबई प्रांताच्या विधिमंडळात अपक्ष सदस्य होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गजानन श्रीपत खैर
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.