गजनी (२००५ तमिळ चित्रपट)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

गजनी (२००५ तमिळ चित्रपट)

गजनी(तमिळ:கஜீனீ (कजीनी) /तेलुगू:గజీనీ/ इंग्लिश: Ghajini/Kajini) हा एक भारतात बनलेला एक व्यावसायिक तमिळ भाषेतील चित्रपट आहे. (प्रदर्शित : २९ सप्टेंबर २००५). हा एक थरारक कथानकाचा तमिळ भाषेतील २००५ साली निर्माण झालेला चित्रपट आहे. "ए.आर. मुर्गदास" हे ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक असून "हॅरिस जयराज" यांनी त्याला संगीत दिले आहे. "सूर्या सिवकुमार", "असिन", "नयनतारा" तसेच प्रदीप रावत, रियाज खान ह्यात मुख्य भुमिकेत आहेत. त्यानंतर २५ डिसेंबर २००८ रोजी हा ("गजनी") चित्रपट ह्याच नावाने हिंदीत पुनःर्निमित करून पुनःप्रदर्शित करण्यात आला. हिंदी गजनीत दोन मुख्य बदल करण्यात आले होते. सूर्याच्या जागी अभिनेता म्हणून निर्माता आमिर खान ने काम केले होते तसेच सहाय्यक भूमिकेत नयनतारा ऐवजी जिया खान हिला घेण्यात आले होते. हा आता पर्यंत निर्माण झालेल्या हिंदी चित्रपटांतील सर्वात यशस्वी चित्रपट म्हणून गाजला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →